1000 Rs Shopping Challenge with Pallavi Vaidya | पल्लवी वैद्यचं Bargaining Talent | Marathi Actress #lokmatsakhi #pallavivaidyashopping #pallavivaidya1000rsShoppingChallenge #pallavivaidya #1000rsShoppingChallenge #BargainingTalent #StreetShoppingwithCelebrity पल्लवीने स्वराज्यरक्षक संभाजी या गाजलेल्या मालिकत काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवी. पल्लवी वैद्य ने 1000 rs. challenge मध्ये घेतल्या कोणत्या वस्तू आणि कितीला ? पाहा हा धम्माल एपिसोड फक्त लोकमत सखीवर!